Varanfal
Ingredients:
- 1/2 Cup pigeon peas split and skinned (Tur Dal),
- 4 Cups wheat dough,
- 2 Tablespoon tamarind puree,
- 1 Tablespoon Jaggery,
- 1 Tablespoon Oil,
- 1 Tablespoon mustard,
- 1 Bay-leaf,
- 2 Cloves,
- 2 Black Papper,
- 1 Cinomon,
- Asofotidaहिंग चिमूटभर ,
- १ टीस्पून हळद,
- १ टीस्पून लाल मसाला तिखट,
- मीठ चवीनुसार.
कृती :
प्रथम भिजवलेल्या कणकेच्या पोळपाटाच्या आकाराएवढ्या पोळ्या लाटून घ्या आणि त्यांचे शंकरपाळ्यांना कापतो तशा आकाराचे तुकडे कापून घ्या.
आता मध्यम आकाराच्या पॅन मध्ये तेल गरम करून त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की त्यात तमालपत्र ,मिरे,लवंग ,मेथीचे दाणे,दालचिनी ,लाल मिरची घालून परता नंतर आलं लसूण पेस्ट घाला आणि परता
आता हिंग, हळद आणि लाल मसाला तिखट घाला. नंतर त्यात शिजवलेलं वरण घाला. वरणात पुरेसं पाणी घाला साधारण एक लिटर ते अगदी पातळ करा.त्यामध्ये मीठ , चिंचेचा कोळ आणि गूळ घाला. चव बघून मसाला कमी-जास्त करावा. ही आमटी आंबट-गोड-तिखट व्हायला हवी.
आमटीला उकळी आली की त्यात केलेले कणकेचे तुकडे म्हणजे फळं घाला.एकदा हलवून माध्यम गॅसवर 12 ते 15 मिनिटं शिजू द्या.वरून एक चमचा तूप घाला. एवढी वरणफळं साधारण तीन-चार माणसांना पुरतील.
No comments:
Post a Comment